Posts

अनिल देशमुख-एक थोर नेता-उत्तुंग व्यक्तिमत्व

Image
गृहमंत्री अनिल देशमुख-एक थोर नेता-उत्तुंग व्यक्तिमत्व    आदरनिय गृहमंत्री श्री अनिल देशमुख साहेब महाराष्ट्रातील राजकारणातील  एक द्रष्ट नेतृत्व . सदैव जनतेच्या नाडीवर हात असलेला, जनतेच्या हितासाठी झटणारा, जनतेची अस्मिता जागवणारा, जपणारा नेता... या लेखात मी साहेबांच्या जडणघडणीचा वाटचालीचा आलेख घेत आहे... एखाद्या नेत्याचे नेतृत्व गुन हे अनेक वर्षांच्या अथक प्रयत्न व  समाजासाठी  केलेल्या कामांमधुन सिद्ध होते. त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग येतात. पण त्यातच त्यांच्या कसबाची कस लागते. सर्व कठीण परिस्थितीतुन जो यशस्वीपणे बाहेर पडतो तोच नेता मानला जातो लोक  कल्याणासाठी  सातत्याने झटणारा नेताच  लोकमानसात  उतरतो. मा.अनिल देशमुख यांचे नेतृत्व हे  विदर्भातीलच  नाही तर साऱ्या  महाराष्ट्रातील  लोकांनी मान्य केले आहे. साहेब सत्तेवर होते तेव्हा सुद्धा आणि सत्तेत नसून सुद्धा कायम  जनसंपर्क  ठेवून असतात.  साहेबांनी कधीच आ पली नाळ लोकांपासुन तुटू दिली नाही . लोकांच्या नाडीवर बोट ठेवुन ते  लोकांशी संवाद  साधत असतात. साहेबांचा  लोकसंपर्क  रावां पासुन रंकांपर्यंत आहे. गेल्या २५ वर्षांपासुन

'मै भी चौकीदार हुं" विरोधात राष्ट्रवादीच्या वतीने तक्रार

Image
मै भी चौकीदार हु या पद्धतीचे गाणे युट्युब वर गेले दोन-तीन दिवसांपासुन भारतीय जनता पक्षाच्या वतीने व्हाईरल करण्यात आला आहे.  या गाण्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका रणगाड्यावर बसून रणगाड्याची एक क्लिप बनवण्यात आलेली आहे त्या गाण्यामध्ये त्याचा वापर करण्यात आला आहे.  या ठिकाणी आवर्जुन सांगायचं की निवडणूक आयोगाने काही निवडणुकीबाबत काही निर्देश घालुन दिले आहेत. 9 मार्च 2019 च्या परिपत्रकानुसार आपल्याला भारतीय सेनेचा कुठल्याही पद्धतीचा वापर भारतीय सैन्यदलाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांच्या किंवा भारतीय सैन्यदलाच्या कुठल्या गोष्टीला वापर हा निवडणूक च्या कॅम्पेन म्हणजेच प्रचारामध्ये करता येणार नाही आहे अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना 9 मार्च 2019 रोजी परिपत्रक काढून निवडणूक निर्वाचन  आयोगाने सर्व राजकिय पक्षाच्या लोकांना कळविले आहे.  परंतु हे जे गाण गेले दोन दिवसांपासुन व्हाईरल होत आहे या दोघ्या गाण्यांमध्ये आपल्याला सगळ सरळ निवडणूक  आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन केलेले दिसून येत आहे .  या गाण्याची निवडणूक आयोगाने तपासणी करावी आणि यामध्ये ज्या काही आक्षेपार्ह गोष्टी असतील जर त्या

अजबगजब भाजप मेळावा..

आज मुंबईत भाजपचा वर्धापन दिन मुंबईकरांना वाहतुकीचा ञास देत संपन्न झाला.माझ्या मते वर्धापनदिन म्हणण्यापेक्षा फेकाफेकीचा शो म्हटल तरी चुकीचे होणार नाही.भाजपाने वर्धापनदिनी फक्त राष्ट्रवादी व पवारांनाच टार्गेट केले गेले.का..? सध्या राष्ट्रवादीचा माजी उपमुख्यमंञी तसेच भावी मुख्यमंञी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल आंदोलनाचा चौथा टप्पा चालू आहे.सध्या समाजातील प्रत्येक घटक नाराज आहे त्यामूळे या हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून दादांना प्रचंड जनाधार लाभत आहे.यावरून 2019 चे महाराष्ट्रातील चिञ काय असेल हे सांगण्याची गरजच नाही. आज चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की छगन भूजबळांच्या बाजूला 2-3 कोठडी मोकळी आहे,असेलही मग त्यात विजय मल्ल्या,नीरव माेदींना टाका ना आणी राहीलेत अजितदादा,ज्यावेळी तुमचे मुख्यमंञी देवेंद्र फडणविस विधानसभेत दादांना क्लिनचिट देत होते त्यावेळी तुम्ही झोपले होते का.फडणविसांनीच कबूली दिली की आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप राजकीय फायद्यासाठी केले होते.तसा भ्रष्टाचारच झालेला नाही. आज एका गोष्टीच खूप हासू आल,देवेंद्र फडणविस म्हणाले ना की,पवार साहेब औषधालाही शिल्लक राहणार नाही

Popular posts from this blog

अनिल देशमुख-एक थोर नेता-उत्तुंग व्यक्तिमत्व

'मै भी चौकीदार हुं" विरोधात राष्ट्रवादीच्या वतीने तक्रार

अजबगजब भाजप मेळावा..